Omjadhav
Friday, December 4, 2020
Monday, August 31, 2020
शिक्षण सेवक कालावधी बंद📴
शिक्षण सेवक कालावधी बंद बाबत दि.01/09/2020
आज आपन शिक्षण सेवक (सहायक शिक्षक) होवून तब्बल 1वर्ष पूर्ण केले आहेत. कदाचित शासनाला वाटते आपन (12पास होवून) शिक्षक झालो आहोत. मंत्र्यांच्या ड्राइवर ला 15000 पेमेंट व सहायक शिक्षकांना 6000 ते पन मानधन म्हणे. आहो मानधन कोनाला दिल जात हे माहित आहे का तुम्हाला ?
Saturday, February 29, 2020
शिक्षण सेवक कालावधी बंद झालाच पाहिजे..!
|। श्री। | दि.1/3/2020
विषय:-शिक्षण सेवक कालावधी बंद झालाच पाहिजे..!
सर्वांना सर्व प्रथम माझा नमस्कार..! 🙏
मित्रांनो मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे ते सर्व प्रथम आपले सहकारी ज्यांनी जत मध्ये येताच आपले स्वागत इतक्या प्रेमाने केले. जत म्हटले की जसे काही अरण्य आहे की काय असा प्रश्न काही काळ माझ्या परिवाराकडून व्यक्त होत होता. (माझा परिवार आता आपन सर्वजन आहात).
काळ लोटत गेला आणि जिवलावनारी चिमुकले व रागयुक्त आदरठेवनारी मुल मुली या ज्ञानरूपी सेवेत साेबती झाली. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी मला समजले कि मी शिक्षक झालो. तो दिवस होता 9 ऑगस्ट 2019 ठिक 10/11 वाजता मला माझ्या जिवलग मित्राने फोन करुन सांगितले की मी शिक्षक झालो.आनंदाला पारा उरला नाही व रात्रभर झोपच आली नाही. ज्या गोष्टी साठी रीत्रदिन एक केला व 25 व्या वर्षी नोकरी ला लागलो तो दिवस उजाडनार होता.
दि. 10/8/2019 हा दिवस माझ्या साठी नवयुगाची सुरुवातच जनु..! रात्रीच आई आण्णा यांना झोपेतून उठवुन मी ही गोड बातमी दिली होती. त्या दिवशीच मी लहानाचा मोठा झालतो असा बदल मला जानवु लागला होता. कष्टाच चिज झाल होत व डोळे पानवले होते. एकांतात खुप रडलो कारण काही शब्द लोकांचे आठवत होते.कठीण काळात मानसाला आधार देणारे मला भेटलेच नव्हते.
काही जिवलग मात्र ज्यांनी आधार व सोबत दिली. या काळात पाहुने मात्र सक्रिय झाले..! राजकारण करणरा शिक्षक झाला होता ; विस्वास नव्हताच म्हणून सर्वांचे वडलांना फोन येत होते😆 . मी काही मोठा तीर मारला नव्हता पन आज पहा 920 जर फक्त जिल्हा परिषद शाळा ला जाॅइन झाले 2लाखा मधुन तर हा तीरच होता राजांनो. हा माझा विजयच होता.
काही दिवसांनी इमेल ने ऑर्डर आली व 12/9/2019 ला सांगली जिल्हा परिषद ला बोलावले. आनंदात होतो वाटल आटपाडी भेटल पन मिळाला जत तालुका. जत ची दहशत आगोदरच कानावर आलती..!😴😆 आता हर्षच गायब झाला😴😆 .असो भेटल ते नशीब मानुन आलो डायरेक्ट जत ला . आज मला वाटत जत मधील आपले सहकारी/मार्गदर्शक आपल्याला भेटले हेच आपल मोठ नशीब आहे.
वेळ जाता कळाल 6000 रुपयेतर कातालान पुरत नाही. घरूनच खर्च करावा लागतोय. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सारखी नसते हे एका शिक्षक मित्राला भेटल्यावर कळाल ;ज्यांच्याकडे मोबाइल ११०० होता. कस ऑनलाइन काम करनार..! 200 रुपये रोज देता लाजवाटत नाही आपन 2000रुपये रोज घेत आहात. मजुर येतो का 200रुपये रोजाना पहा जरा. जास्त काही बोलत नाही ;पन हा शिक्षण सेवक कालावधी बंद झालाच पाहिजे..! ✊✊✊✊✊
असो खुप बोललो काही चुकल असेल तर माफी असावी. 🙏 🙏🙏
आपला विश्वासू
ओम जाधव
(शिक्षण सेवक जिल्हा. परिषद सांगली).

Subscribe to:
Posts (Atom)
-
Google
-
|। श्री। | दि.1/3/2020 विषय:-शिक्षण सेवक कालावधी बंद झालाच पाहिजे...
-
शिक्षण सेवक कालावधी बंद बाबत दि.01/09/2020 आज आपन शिक्षण सेवक (सहायक शिक्षक) होवून तब्बल 1वर्ष पूर्ण केले आहेत. कद...